Zindagi,Mere Ghar aana…

फ़रवरी 27, 2007 at 11:08 पूर्वाह्न (सध्या)

बरेच दिवस झालेत तुमच्याशी गप्पा मारायला यायला वेळच मिळाला नाही.पण जगणं काही थांबत नसतं.थांबूही नये.

माझं काय,सगळं छान चाललंय! ती आहे, मी आहे आणि हे जग आहे.कधी सरळ चालणारं,कधी वाटेत आडवं येणारं!

कधी वाटतं हे सगळं routine होत चाललं आहे तरीही तिच्यासाठी मनाची तळमळ थांबवता येत नाही.

मला काहीच सांगायचं नाही.फक्त I love  her toooo much but not more than she does! हे आजही खरंच आहे,कदाचित जगाच्या अंतापर्यंत हेच एक सत्य टिकून राहील! 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.